लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ' - Marathi News | bjp leader devendra fadnavis reaction on forming government in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ'

बिहारमधील विजयात पंतप्रधान मोदींचा मोलाचा वाटा; फडणवीस यांच्याकडून पंतप्रधानांचं कौतुक ...

Bihar Election Result : नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले खरे...; पुढ्यात 5 तगडी आव्हाने - Marathi News | Nitish Kumar became the CM for the seventh time; have to face 5 tough challenges | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result : नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले खरे...; पुढ्यात 5 तगडी आव्हाने

Bihar Election Result 2020, Nitish Kumar : नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सातव्यांदा गळ्यात घातली खरी परंतू ती यावेळी काटेरी ठरणार आहे. बिहारमध्ये पाच नवीन आव्हाने त्यांना दिवसागणिक पेलावी लागणार आहेत. ...

बिहार आणि अन्य राज्यांत मिळविलेल्या यशाबद्दल भाजपचा कोल्हापुरात आनंदोत्सव - Marathi News | Celebration in Kolhapur about BJP's success | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिहार आणि अन्य राज्यांत मिळविलेल्या यशाबद्दल भाजपचा कोल्हापुरात आनंदोत्सव

Bjp, Bihar Assembly Election 2020, kolhapur संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार आणि अन्य राज्यांत भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल बुधवारी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप महानगरच्यावतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

जनादेश नसलेले तीन पक्षांचे सरकार घाबरट - चंद्रकांत पाटील - Marathi News | Three party government without mandate scared - Chandrakant Patil | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जनादेश नसलेले तीन पक्षांचे सरकार घाबरट - चंद्रकांत पाटील

अतिवृष्टीसाठी सरकारने १० हजार रुपये देण्याची केलेली घोषणा फसवी असून ही रक्कम तुटपुंजी आहे. ...

बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’; शिवसेनेसाठी ठरणार धोक्याची घंटा? - Marathi News | Bjp Will Implement Bihar Pattern In Bmc Election Says Mla Ashish Shelar opposite Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’; शिवसेनेसाठी ठरणार धोक्याची घंटा?

BIhar Election Result, BMC, BJP & Shiv Sena News: भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे. ...

भाजपमध्ये बंडखोरी; रमेश पोकळे, प्रवीण घुगेंनी भरला पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज - Marathi News | Insurgency in the BJP; Ramesh Pokale, Praveen Ghuge filed nomination papers for graduation constituency marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपमध्ये बंडखोरी; रमेश पोकळे, प्रवीण घुगेंनी भरला पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज

विशेष म्हणजे दोघेही भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात.  ...

बिहारसह 10 राज्यांत #ModiSuperWave; लॉकडाउनच्या त्रासाचं रुपांतर मोदी प्रेमात का झालं? - Marathi News | Bjp win in bihar poll and 10 other states by polls twitter trending modi super wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारसह 10 राज्यांत #ModiSuperWave; लॉकडाउनच्या त्रासाचं रुपांतर मोदी प्रेमात का झालं?

येथे एक गोष्ट जाणणे अत्यंत महत्वाचे आहे, की लोक कोरोना व्यवस्थापन आणि लॉकडाउनसंदर्भात मोदींसोबत आहेत? हा प्रश्न यासाठी आवश्यक आहे, की बिहारसह संपूर्ण देशातील काही लोक भाजपच्या विजयामुळे हैराण आहेत. ...

Bihar Election Result: देवेंद्र फडणवीसांनी मोजक्याच शब्दात घेतला शिवसेनेच्या टीकेचा समाचार, म्हणाले... - Marathi News | Bihar Election Result:BJP Devendra Fadnavis target Shiv Sena criticism in a few words | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result: देवेंद्र फडणवीसांनी मोजक्याच शब्दात घेतला शिवसेनेच्या टीकेचा समाचार, म्हणाले...

Bihar Election Result, BJP Devendra Fadanvis, Shiv Sena News: या टीकाकारांनी आत्मचिंतन करावं, नरेंद्र मोदी कसं काम करतायेत हे पाहावं असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे. ...