लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Exclusive: पुणे महापालिकेची गरिबांसाठी घरं ? 'लोकमत'च्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर - Marathi News | Exclusive: Pune Municipal Corporation houses for the poor? Shocking matters front in the survey of 'Lokmat' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Exclusive: पुणे महापालिकेची गरिबांसाठी घरं ? 'लोकमत'च्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने महापालिकेचा ताब्यातील सदनिका तिथे राहत असलेल्या पुनर्वसन झालेल्या नागरिकांना विकायचा निर्णय घेतला आहे. ...

Exclusive: महाराष्ट्रात लवकरच युती सरकार?; नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'; 'असा' असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला - Marathi News | Exclusive bjp sena government in Maharashtra soon Narendra Modi Uddhav Thackeray spoke on phone discussed formula | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Exclusive: महाराष्ट्रात लवकरच युती सरकार?; नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'; 'असा' असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला

Maharashtra Politics Uddhav Thackeray Narendra Modi : महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा युती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती. ...

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे: प्रवीण दरेकर - Marathi News | pravin darekar says di ba patil name should given to navi mumbai airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे: प्रवीण दरेकर

विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्थानिक जनभावनेचा विचार करून विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे असे वक्तव्य माध्यमांसमोर बोलताना केले आहे. ...

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : फडवणीस यांची ग्वाही  - Marathi News | Will raise voice in the assembly to give justice to the students of competitive examination: Testimony of Fadwanis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : फडवणीस यांची ग्वाही 

कागल : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी हे नियुक्ती अभावी अडचणीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना ... ...

कर्नाटक भाजपत कलह! पक्षातील नेत्यानंच केला 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप - Marathi News | Internal fight in karnataka bjp The party mlc vishwanath serious allegations of Rs 21,000 crore scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक भाजपत कलह! पक्षातील नेत्यानंच केला 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

यावर बोलताना, कसल्याही प्रकारचे कन्फ्यूजन नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. ...

पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेवक; राजकीय मतभेद एवढे टोकाला गेले, की झाला घटस्फोट - Marathi News | Gujarat Surat councillor political differences divide from husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेवक; राजकीय मतभेद एवढे टोकाला गेले, की झाला घटस्फोट

"या वादात एप्रिल महिन्यात चिराग यांनी मला मारहाण केली होती. यानंतर मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते अद्यापही मला धमक्या देत आहेत." ...

सोलापूर महापालिका निवडणूक; राष्ट्रवादी अन्‌ काँग्रेसची ‘एकला चलो’ची भूमिका - Marathi News | Solapur Municipal Election; The role of NCP and Congress in 'Ekla Chalo' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका निवडणूक; राष्ट्रवादी अन्‌ काँग्रेसची ‘एकला चलो’ची भूमिका

सेनेचीही तयारी : महापौर आमचाच होईल, महाआघाडीच्या पक्षांचा दावा ...

...तर केंद्राकडे राज्यसरकार भाड्याने चालविण्यासाठी द्या; भाजपचा टोला - Marathi News | ... then let the state government hire to run the center; BJP's Teasing over SHiv sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर केंद्राकडे राज्यसरकार भाड्याने चालविण्यासाठी द्या; भाजपचा टोला

उठसूट सर्वच केंद्रशासनाकडे मागायचे असेल तर केंद्रशासनालाच हे सरकार भाड्याने चालविण्यासाठी देण्यात यावे, असा टोला भाजपाचे माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी लगावला. ...