श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आज (मंगळवारी) सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजींचा फोन आला आणि त्यांनी हिमाचलप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे व यासंबंधीची अधिसूचनाही काढण्यात आल्याचे सांगून माझे अभिनंदन केले. ...
Vidhan Sabha Adhiveshan: सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालणाऱ्या भाजपाने सुरुवातीला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा आयोजित केली होती. त्यावर विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने कारवाई झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ...