श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
PM Modi Cabinet Expansion: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अजून दोन बड्या मंत्र्यांचेही राजीनामे घेण्यात आल्याचे वृत्त आले आहे. ...
PM Modi Cabinet Expansion: भाजपाचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आमदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही राजीनामा घेण्यात आला असून, मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर भावूक झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी ...
Devendra Fadnavis News: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला राज्यात असलेल्या पक्षविस्ताराच्या संधीबाबत मोठे विधान केले आहे. ...
NiteshRane Sindhudurg : रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नीतेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. ...
Bjp Sindhudurg : भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला. ...