लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य - Marathi News | ... Therefore, there is a question mark over the actions of ED: Shivsena Leader Urmila Matondkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य

राज्यात ईडीकडून सुरु असलेल्या राजकीय नेतेमंडळींवरील धडक कारवायांवर शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी भाष्य केले.  ...

“कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करा अन्यथा प्रत्येकाला महिन्याला ५ हजार रुपये वाहतूक भत्ता द्या”    - Marathi News | Start local service for employees, otherwise give Rs 5,000 per month as transport allowance Says BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करा अन्यथा प्रत्येकाला महिन्याला ५ हजार रुपये वाहतूक भत्ता द्या”   

केंद्र सरकारने मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्यासाठी तयारी दाखवली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेले, अथवा एक डोस घेतलेले याबाबत राज्य सरकारने धोरणं आखावं. ...

राणेंचा शिवसेना विरोध का नरमला?; महाविकास आघाडीत वाद अन् शिवसेना-भाजपा युतीचे संकेत - Marathi News | Disputes in Mahavikas Aghadi and signs of Shiv Sena-BJP alliance by MLA Nitesh Rane Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राणेंचा शिवसेना विरोध का नरमला?; महाविकास आघाडीत वाद अन् शिवसेना-भाजपा युतीचे संकेत

आमदार नितेश राणे यांचा शिवसेना विरोध नरमला का? असा प्रश्न पडण्यामागे एक कारण म्हणजे आज नितेश राणे यांनी जाहीर कार्यक्रमात केलेलं एक विधान. ...

रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात अन् १०-१५ फोटो काढून जातात- राम शिंदे - Marathi News | NCP MLA Rohit Pawar comes to the constituency one day and takes 10-15 photos; Said BJP Leader Ram Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात अन् १०-१५ फोटो काढून जातात- राम शिंदे

राम शिंदे यांनी खेडकर यांच्या कामाचं कौतूक करताना रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. ...

Raj Thackeray Call : राज ठाकरेंचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना फोन, म्हणाले... - Marathi News | mns chief raj thackeray's call to narayan rane, wishes for cabinet ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray Call : राज ठाकरेंचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना फोन, म्हणाले...

Narayan Rane- Raj Thackeray Call: राज ठाकरेंकडून नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा ...

Sanjay Raut: सहकार खाते अमित शाहंकडे गेल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही... - Marathi News | shivsena leader MP sanjay raut reaction on amit shah's new Ministry of Cooperation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut: सहकार खाते अमित शाहंकडे गेल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही...

sanjay raut reaction on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे नव्या सहकार खात्याची जबाबदारी गेल्याच्या निर्णयाचे संजय राऊतांकडून स्वागत ...

बीडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच; २ दिवसांत ७४ जणांनी दिले राजीनामे - Marathi News | BJP office bearers' resignation session continues in Beed; 74 people resigned in 2 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच; २ दिवसांत ७४ जणांनी दिले राजीनामे

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच आहे. ...

"500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | bjp leader bhupesh aggarwal and other bjp leaders were allegedly attacked by farmers in patiala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"500 शेतकऱ्यांनी हल्ला केला, माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

BJP Bhupesh Aggarwal And Farmers : भूपेश अग्रवाल यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. ...