श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Kirit Somaiya News: भ्रष्टाचाराचा आरोप करून कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी पाहणी करण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. ...
narayan rane: जनआशीर्वाद यात्रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आली आणि त्यांनी आम्हा सर्वांना जनतेपर्यंत जाण्यास सांगितले, असे नारायण राणे म्हणाले. ...
Warning to start school and coaching classes from 23rd August : सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालये कोरोना पार्श्वभूमीवरील सर्व नियम पाळून २३ ऑगस्टपासून सुरू करू, मग २० विद्यार्थी आले तरी शाळा सुरू करणार ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. ...
BJP leader says Petrol cheaper in Taliban Afghanistan: देशातील महागलेल्या पेट्रोल, डिझेलवर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा या नेत्याने अफगाणिस्तानातून भरून आणा असे म्हटले आहे. ...