श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
NDA Vs Opposition Meeting: आजचा दिवस राष्ट्रीय राजकारणासाठी महत्वाचा आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत NDA, तर दुसरीकडे बंगळुरुत UPA ची महाबैठक सुरू आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपला भारत देश कुठून कुठे पोहोचू शकला असता. आम्हा भारतीयांचं सामर्थ्य कधीच कमी नव्हतं. मात्र, भ्रष्ट आणि घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर अन्यात केला आहे. ...
BJP NDA: काही महिन्यांवर आलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन प्रमुख आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...