लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मणिपूर हिंसाचारावरुन भाजप आमदाराची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले... - Marathi News | Manipur Violence: BJP MLA criticizes Narendra Modi on Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारावरुन भाजप आमदाराची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले...

Manipur Violence: मणिपूरमधील भाजप आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला. ...

५० कोटी घेऊन आमदारकीचा दिला होता राजीनामा; भाजपा नेत्याचा हायकोर्टात दावा - Marathi News | Resigned from MLA with 50 crores; BJP leader's claim in High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० कोटी घेऊन आमदारकीचा दिला होता राजीनामा; भाजपा नेत्याचा हायकोर्टात दावा

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीला ४ महिने शिल्लक आहेत. अशावेळी पक्षाच्याच आमदाराविरोधात केलेले विधान हे काँग्रेससाठी आयते कोलीत सापडले आहे. ...

'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले - Marathi News | So why did you take me and my father into the Congress ask jyotiraditya scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले

"माझ्या कुटुंबीयांचे कर्म, विचार आणि विचारधारा ग्वाल्हेर, ग्वाल्हेर विभाग, मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित..." ...

राहुल गांधी नाही तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींना कोण देऊ शकतं आव्हान? ममता, नितीश की केजरीवाल? सर्व्हेमधून खुलासा - Marathi News | lok sabha election 2024 pm candidate against narendra modi nitish kumar mamata banerjee arvind kejriwal, c voter survey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये PM मोदींना कोण देऊ शकतं आव्हान? ममता, नितीश की केजरीवाल?

आगामी लोकसभा निवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार आहे. ...

पक्ष पदाधिकाऱ्यांच्या निवडीद्वारे मशागतीस प्रारंभ - Marathi News | Start of cultivation through election of party office bearers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष पदाधिकाऱ्यांच्या निवडीद्वारे मशागतीस प्रारंभ

Akola Politics : भाजपने स्थानिक महानगर व जिल्हा पातळीवरील संघटनात्मक नेतृत्व बदल करून आगामी निवडणुकांच्या मशागतीस प्रारंभ करून दिला आहे. ...

माझी हात जोडून विनंती आहे की...; संजय राऊतांचा अण्णा हजारेंना खोचक टोला - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticizes BJP and Anna Hazare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी हात जोडून विनंती आहे की...; संजय राऊतांचा अण्णा हजारेंना खोचक टोला

अण्णा हजारेंना जाग आलीय ही मोठी गोष्ट आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

इतर पक्षांतून आलेल्यांना पदे, जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत खदखद - Marathi News | Posts to those who came from other parties, disappointment over district head appointment within BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतर पक्षांतून आलेल्यांना पदे, जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत खदखद

पक्षाच्या ‘घर-घर चलो’ अभियानातून काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचे चित्र आहे. ...

विरोधी पक्ष नेत्याबाबात दोन्ही पक्षांशी बोलण्याची श्रेष्ठींची सूचना - नाना पटोले - Marathi News | high command suggestion to talk to both parties regarding opposition - congress state head Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्ष नेत्याबाबात दोन्ही पक्षांशी बोलण्याची श्रेष्ठींची सूचना - नाना पटोले

ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधी पक्षनेता - पटोले ...