शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा शिंदेसेना संतप्त

मुंबई : महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार

कोल्हापूर : Kolhapur Election 2026: भाजपच्या १२ बंडखोरांची डोकेदुखी कायम; प्रभाग अन् कोणता झेंडा घेतला हाती.. वाचा

महाराष्ट्र : Ulhasnagar: उल्हासनगरात गुन्हेगारांना उमेदवारी; कुणावर अपहरण तर, कुणावर खुनाचे गंभीर आरोप

महाराष्ट्र : आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 

मुंबई : मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण...; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा

सांगली : Sangli Municipal Election 2026: महापालिकेच्या मैदानात राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा, प्रचारात भरणार रंग

महाराष्ट्र : ’मनपा निवडणुकांतही काँग्रेसचा झंझावात दिसेल; भाजपा, महायुतीच्या हुकूमशाहीला धडा शिकवा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन      

छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या विरोधात बोलू नका; पालकमंत्र्यांना समज, उपमुख्यमंत्र्यांना विनंती: चंद्रशेखर बावनकुळे