शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : ‘मोफत’ची घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी उडवली अजितदादांच्या घोषणेची खिल्ली

पुणे : पोलीस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली - देवेंद्र फडणवीस

लातुर : लातुरात 'बॅग'वरून रणकंदन! काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले; मारहाण, पैसे वाटपाचा आरोप

रायगड : 'मविआ'तील बंडखोरी भाजपच्या पथ्यावर?

कल्याण डोंबिवली : वेड लागेल ! अंबरनाथ, बदलापूर पॅटर्न राज्यात कुठे कुठे?

मुंबई : मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की...; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर

ठाणे : ठाण्यात जागावाटपाच्या तहात हरलेला भाजप 'छोटा भाऊ'च

मुंबई : महायुतीची कसोटी, ठाकरे बंधूंची मात्र अस्तित्वाची लढाई

महाराष्ट्र : कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...

कल्याण डोंबिवली : अंबरनाथमध्ये युतीसाठी केलेले 'जागरण' व्यर्थ ?