शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नवी मुंबई : तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी...; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा

वसई विरार : नितेश राणेंचा बविआवर हल्लाबोल; अनधिकृत बांधकामे, दफनभूमी अन् बांगलादेशी मोहल्ल्यावरून बरसले

पुणे : Pune Municipal Election: ...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा

सोलापूर : अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा

नवी मुंबई : मालमत्ता करमाफीवर विरोधकांचे ऍफिडेव्हिट फसवे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

ठाणे : अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी

सांगली : Sangli Municipal Election 2026: भाजपचे ४२, शिंदेसेनेचे २० कोट्यधीश उमेदवार महापालिका रिंगणात; सर्वाधिक श्रीमंत कोण.. जाणून घ्या

अकोला : १० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!

महाराष्ट्र : भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक

सांगली : Sangli Municipal Election 2026: कवलापूर विमानतळ, रिंग रोड अन् आयटी पार्कसह विकासकामांचा संकल्प; भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध