शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : BMC Election Results 2026: आक्रमक विरोधी पक्षामुळे सत्ताधारी-प्रशासनावर अंकुश; स्थानिक राजकारण बदलण्याची चिन्हे

मुंबई : BMC Election Results 2026: स्थानिक, जातीय, प्रांतीय समीकरणांनी बजावली मुंबई महापालिकेच्या निकालात महत्त्वाची भूमिका

पुणे : अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले...  

ठाणे : Thane Municipal Corporation: ठाणे शिंदेसेनेचेच... भाजप लहान भाऊ अन् उद्धवसेना भुईसपाट

मुंबई : मराठी-अमराठीचे राजकारण करून वितुष्ट निर्माण करण्याचे दिवस आता संपले: देवेंद्र फडणवीस

पुणे : PMC PCMC Result 2026 LIVE: बालवडकर अन् मोरे... पुण्यात मध्यरात्रीपर्यंत सुरु होते मतमोजणीचे धुमशान...

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवली: भाजपची ताकद पुन्हा वाढली, शिंदेसेनेला ठरणार डोकेदुखी

नवी मुंबई : Navi Mumbai Municipal Corporation Result 2026: नवी मुंबईत भाजपचाच वरचष्मा; गणेश नाईकच शहराचे 'ठाणे'दार

महाराष्ट्र : निकालांचा अर्थ काय सांगतो?

रायगड : Panvel Municipal Election Results 2026: पनवेलमध्ये 'विकासा'वर भाजपने विजय आणला खेचून