लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिल गेटस

बिल गेटस, मराठी बातम्या

Bill gates, Latest Marathi News

बिल गेट्स म्हणतात, २०२२ च्या अखेरपर्यंत जग कोराेनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होईल - Marathi News | Bill Gates says that by the end of 2022, the world will be completely free of the Corona epidemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिल गेट्स म्हणतात, २०२२ च्या अखेरपर्यंत जग कोराेनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होईल

पोलंडचे वृत्तपत्र गॅझेटा वायबोर्झा आणि टीव्हीएन २४ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दोनच दिवसांपूर्वी हा आशावाद व्यक्त केला आहे. ...

पुढील वर्षी परिस्थिती सामान्य व्हायला हवी- गेटस् - Marathi News | The situation should return to normal next year - Gates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील वर्षी परिस्थिती सामान्य व्हायला हवी- गेटस्

२०२२ पर्यंत जगातील स्थिती सामान्य व्हायला हवी. बिल ॲण्ड मेलिंडा गेटस फाउंडेशनने कोरोना साथीच्या काळात १.७५ बिलियन डॉलरची मदत दिलेली आहे ...

coronavirus: कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागतील तब्बल एवढी वर्षे, बिल गेट्स यांनी केला मोठा दावा  - Marathi News | coronavirus: The situation created by the corona will return to normal by end of 2022, Bill Gates claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागतील तब्बल एवढी वर्षे, बिल गेट्स यांनी केला मोठा दावा 

Bill Gates big claims about coronavirus : गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात कोरोनामुळे जगभरात २७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जगातील अनेक देशांनी कोरोनावरील लस विकसित केली आहे. ...

देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान - Marathi News | PM Modi to receive global energy and environment leadership award america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

Pm Narendra Modi : पुढील आठवड्यात पार पडणाऱ्या संमेलनात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान ...

बिहारमधील 'या' गावात राहते अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी, गरिबीमुळे शाळेतही जाऊ शकत नाही! - Marathi News | Bihar Billionaire Bill Gates daughter in bihar not able to afford education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील 'या' गावात राहते अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी, गरिबीमुळे शाळेतही जाऊ शकत नाही!

रानी हसत सांगते, की आमची शिकण्याची इच्छा आहे. मात्र, शिकू शकत नाही. मजबूरी आहे. तसेच या गावातील अधिकांश लोक निरक्षर आहेत. ( Bill Gates daughter) ...

कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की.... - Marathi News | Bill gates says solving coronavirus very very easy compared with climate change | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

Bill gates says about climate change : ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी एकच मार्ग आहे. झाडं लावणं आणि  दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्दीष्टापर्यंत पोहोचता येऊ शकतं.  ...

Bill Gates ना असं का वाटतं, मिसाईल नाही तर विषाणूनं लढलं जाईल पुढील युद्ध - Marathi News | Why doesn't Bill Gates think that the next war will be fought with a virus, not a missile? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bill Gates ना असं का वाटतं, मिसाईल नाही तर विषाणूनं लढलं जाईल पुढील युद्ध

Bill Gates : यापूर्वीही बिल गेट्स यांनी मुलाखतीदरम्यान पुढील युद्ध हे विषाणूच्या मदतीनं लढलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं. ...

चिंताजनक! कोरोनानंतर आता आणखी २ संकटं येणार; बिल गेट्स यांचा जगाला सावध करणारा VIDEO - Marathi News | Bill gates warned to more disasters after corona pandemic | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! कोरोनानंतर आता आणखी २ संकटं येणार; बिल गेट्स यांचा जगाला सावध करणारा VIDEO

Bill gates warning News in Marathi : आता कोरोनापेक्षाही भयंकर अशा दोन संकटांचा भविष्यात सामना करावा लागणार आहे. असा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिला आहे. ...