लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
Royal Enfieldच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लॉन्च झाले Meteor 350चे नवे व्हेरिएंट, किंमत किती... - Marathi News | Royal Enfield Meteor 350 Aurora Variant Launched, see price and specification | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfieldच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लॉन्च झाले Meteor 350चे नवे व्हेरिएंट, किंमत किती...

कंपनीने हे नवीन व्हेरिएंट 3 कलर पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. ...

जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Tempo hits bike on Jejuri Morgaon road; One youth died and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मोरगाव रस्त्यावरून जेजुरीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली ...

रस्ता ओलांडायचा तरी कसा? नव्या सिग्नल्समध्ये पादचाऱ्यांसाठी अवघे ५ सेकंद - Marathi News | How to cross the road New signals only 5 seconds for pedestrians | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता ओलांडायचा तरी कसा? नव्या सिग्नल्समध्ये पादचाऱ्यांसाठी अवघे ५ सेकंद

आधी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र सिग्नल्सच नव्हते, मात्र आता त्यासाठी फक्त ५ सेकंद देण्यात आले आहेत ...

Hero Karizma XMR ला ग्राहकांची मोठी पसंती; आतापर्यंत हजारो बुकिंग्स - Marathi News | Hero Karizma XMR is a huge customer favorite; Thousands of bookings so far | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero Karizma XMR ला ग्राहकांची मोठी पसंती; आतापर्यंत हजारो बुकिंग्स

लवकरच या बाईकची डिलिव्हरी सुरू होईल. ...

सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या - Marathi News | Sinhagad road bike showroom gutted by fire; 20 to 25 bikes were burnt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात आग आटोक्यात आणली ...

Yamaha FZ-S FI V4 ला मिळाले आणखी दोन कलर ऑप्शन, किंमत 1.28 लाखांपासून सुरू - Marathi News | yamaha fz s fi v4 gets two new colour options | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha FZ-S FI V4 ला मिळाले आणखी दोन कलर ऑप्शन, किंमत 1.28 लाखांपासून सुरू

Yamaha FZ-S FI V4 नवीन कलर ऑप्शनमध्ये 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली)  खरेदी केली जाऊ शकतो. ...

सध्या Bikes मध्ये Diesel Engine का वापरले जात नाही? 'हे' आहे कारण... - Marathi News | Why Diesel Engine is not used in Bikes at present? 'This' is because... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सध्या Bikes मध्ये Diesel Engine का वापरले जात नाही? 'हे' आहे कारण...

Motorcycles: पूर्वी काही बाईकमध्ये डिझेल इंजिन दिले जायचे, पण आता फक्त पेट्रोल इंजिन दिले जाते. ...

Royal Enfield च्या 'या' बाईकला ग्राहकांची सर्वाधिक पसंती; Bullet-Hunter ला मागे टाकले... - Marathi News | Royal Enfield's 'classic 350' is most preferred by customers in august; Beats Bullet-Hunter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield च्या 'या' बाईकला ग्राहकांची सर्वाधिक पसंती; Bullet-Hunter ला मागे टाकले...

Royal Enfield Sales: Royal Enfield ने ऑगस्ट 2023 मध्ये देशांतर्गत बाजारात 69,393 युनिट्सची विक्री केली आहे. ...