lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिजय आनंद

बिजय आनंद, फोटो

Bijay anand, Latest Marathi News

बिजय आनंदने एकेकाळी बॉलिवूडमधील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्याने आपल्या करियरची सुरूवात १९९४ साली मालिका आसमांमधून केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. काजोल व अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत त्याने काम केले. या चित्रपटात त्याने काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका केली होती. आता तो शेरशाह चित्रपटात दिसणार आहे.
Read More
मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, पाहा कपलचे रोमॅन्टिक फोटो - Marathi News | marathi actress Sonali Khare got married to a renowned bollywood actor Bijay Anand | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, पाहा कपलचे रोमॅन्टिक फोटो

Sonali Khare :सोनाली खरेला सगळेच ओळखतात. पण तिचा पती हा सुद्धा एक लोकप्रिय अभिनेता आहे. हिंदी सिनेमातील तो लोकप्रिय अभिनेता. तो कोण तर... ...

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे मराठमोळ्या सोनाली खरेचा पती, जाणून घ्या त्याच्या विषयी - Marathi News | Do you know, Sonali Khare's Husband is Famous Bollywood Actor, know more about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे मराठमोळ्या सोनाली खरेचा पती, जाणून घ्या त्याच्या विषयी

अभिनय क्षेत्रात काम करता करता कलाकार एकमेंकाच्या प्रेमात पडतात. अनेक कालाकारांनी आपल्या आवडीच्या कलाकारासह लग्न करत संसार थाटला आहे. अभिनेत्री सोनाली खरेनेही प्रसिद्ध अभिनेत्यासह लग्न करत संसार थाटला आहे. ...

PHOTOS : 22-23 वर्षात कुणी किती बदलू शकतं? काजोलच्या ‘मंगेतर’चे फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | kajol film pyaar to hona hi tha co-star bijay anand drastic transformation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : 22-23 वर्षात कुणी किती बदलू शकतं? काजोलच्या ‘मंगेतर’चे फोटो पाहून व्हाल थक्क

1998 साली आलेला ‘प्यार तो होना ही था’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच आणि या सिनेमातील काजोलचा ‘मंगेतर’ही आठवत असणार. हाच तो बिजय जे आनंद. ...