lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिजय आनंद

बिजय आनंद, मराठी बातम्या

Bijay anand, Latest Marathi News

बिजय आनंदने एकेकाळी बॉलिवूडमधील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्याने आपल्या करियरची सुरूवात १९९४ साली मालिका आसमांमधून केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. काजोल व अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत त्याने काम केले. या चित्रपटात त्याने काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका केली होती. आता तो शेरशाह चित्रपटात दिसणार आहे.
Read More
'कोण म्हणालं २७ वर्ष? आमच्यात केवळ...' सोनाली खरेने केला वयातील अंतराचा खुलासा - Marathi News | marathi actress revealed age difference between her and husband says not 27 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण म्हणालं २७ वर्ष? आमच्यात केवळ...' सोनाली खरेने केला वयातील अंतराचा खुलासा

सोनाली खरे आणि बिजय आनंद यांच्या वयात नेमकं अंतर किती? ...

'प्यार तो होना ही था'फेम 'या' अभिनेत्याला ओळखलं का? त्याची पत्नी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री - Marathi News | 'Pyaar To Hona Hi Tha famous-actor-film-married-marathi-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार तो होना ही था'फेम 'या' अभिनेत्याला ओळखलं का? त्याची पत्नी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Bijay J Anand: राहुलची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे. ...

Aryan Khan Drugs Case :  तर मग हा समाज त्या लायकीचाच नाही...,  समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांवर भडकला अभिनेता बिजय जे आनंद  - Marathi News | actor Bijay Anand on Aryan Khan Drugs Case: Sameer Wankhede is an honest officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तर मग हा समाज त्या लायकीचाच नाही..., अभिनेता बिजय जे आनंद समीर वानखेडेंच्या पाठिशी

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्स प्रकरणाच्या निमित्ताने समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर बरसला अभिनेता बिजय जे आनंद, वाचा काय म्हणाला... ...

मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, काजोलसोबतही केले आहे काम - Marathi News | Do know you Sonali Khare's husband is also a well known actor, has acted even with Kajol, check here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, काजोलसोबतही केले आहे काम

‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान दोघांचीही पहिली भेट झाली होती. तेथून त्यांच्या प्रेमालाही सुरुवात झाली होती. ...