लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार - Marathi News | After Raj Thackeray's 'Marathi', Nitish Kumar's 'Bihari' announcement; Only Biharis will get jobs in teacher recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार

बिहारमध्ये शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. डोमिसाईल निती लागू करण्यात आली आहे. ...

दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला - Marathi News | Tejashwi in trouble due to his own claim of two voter IDs, Election Commission notice sought, details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला

तेजस्वी यांनी आपल्याकडे दोन व्होटर आयडी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता आयोगाने नोटीस जारी केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसते... ...

पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल  - Marathi News | He killed his wife and went to the hospital and said he was bitten by a snake; Disabled daughters exposed their father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

Crime UP : पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर सापाने चावा घेतल्याचा बहाणा करून तो रुग्णालयात दाखल झाला. ...

बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली - Marathi News | 65 lakh voters excluded in bihar number of registered voters drops to 7 crore 24 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली

या मतदारयाद्यांचा मसुदा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहेत. ...

'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर? - Marathi News | 'Baseless and irresponsible'; Election Commission breaks silence on Rahul Gandhi's allegations, what was the response? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. राहुल गांधींनी गंभीर आरोप आयोगावर केले, त्यावर आयोगाने भूमिका मांडली आहे. ...

नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली... - Marathi News | She left her husband and married her nephew, now she has come back to the village and directly challenged her first husband! She said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...

एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. ...

भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश - Marathi News | Horrible! Two sons of AIIMS nurse break into house and burn alive, mother cries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश

एका भयंकर घटनेने बिहारची राजधानी पाटणा हादरली. पाटणामध्ये असलेल्या एम्स रुग्णालयातील नर्सच्या दोन मुलांना गुंडांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.  ...

'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड - Marathi News | 'Viral girl' Manisha was cheated on by her husband; The scandal happened just 10 days after the wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड

Crime Bihar : लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनंतर पती घरातून लाखो रुपये आणि मोबाईल घेऊन फरार झाल्याने मनीषा कुमारी हवालदिल झाली आहे. ...