शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : सुशांतबद्दलची ती गोष्ट मान्य करताच फसली अंकिता लोखंडे, सोशल मीडियावर जोरदार टीका

फिल्मी : अंकिता लोखंडेचं दिशा सालियनबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली, 'ती सुशांतची मॅनेजर नव्हतीच'

फिल्मी : माझे हात पाय थंड पडले सुशांतचा तो शेवटचा फोटो पाहिल्यावर काय वाटलं होतं? अंकिताचा खुलासा

फिल्मी : नवीन वर्षात 'बिग बॉस 17'मध्ये मोठा ट्विस्ट! दोन स्पर्धकांना सलमानने दाखवला बाहेरचा रस्ता

फिल्मी : रडता-रडता बेशुद्ध पडली मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

फिल्मी : 'अंगात त्राण राहिला नाही'; ४ दिवसांपासून हिना खान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, अभिनेत्रीला झालं तरी काय?

फिल्मी : मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्राच्या मैत्रीत फूट? नवा प्रोमो आऊट!

फिल्मी : लेकीवर हात उचलल्यानंतरही अंकिताच्या आईने घेतली विकीची बाजू; म्हणाल्या, 'तो एकदम प्रेमळ..'

फिल्मी : आयशाने विदेशी स्पर्धकाला केलं Kiss; ऑरा Uncomfortable, मुनव्वरने काय केलं?, पाहा

फिल्मी : परिणीतीमुळे झालं होतं सुशांत-अंकितामध्ये जोरदार भांडण; अभिनेत्याने रडून मागितली होती माफी