लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
अजित पवारांचा शिवतारेंबाबत खळबळजनक दावा; सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात विषय संपवला! - Marathi News | baramati lok sabha Supriya Sule reaction on Ajit Pawar Sensational Claim About vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा शिवतारेंबाबत खळबळजनक दावा; सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात विषय संपवला!

Ajit Pawar: अजित पवार यांनी काल बारामतीतील सभेत खळबळजनक गौप्यस्फोट करत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी काही लोकांनी रात्रीचे फोन केले, असा दावा केला. ...

अमावास्याच्या रात्री बीड पोलिसांचे 'ऑल आऊट ऑपरेशन'; २६ ठिकाणी नाकाबंदी - Marathi News | 'All Out Operation' by Beed Police on New Moon Night; Nakabandi at 26 places | Latest beed News at Lokmat.com

बीड :अमावास्याच्या रात्री बीड पोलिसांचे 'ऑल आऊट ऑपरेशन'; २६ ठिकाणी नाकाबंदी

गुन्हेगारी वस्त्यांची झडती, वाहनांचीही तपासणी ...

चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल  - Marathi News | when will the leaders talk about the issue of water and food? An angry question of ordinary voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल 

सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी सारेच मश्गूल ...

उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले - Marathi News | Mahayuti missed the deadline to announce its candidature; aspirants in tention, even the activists got bored | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले

जागेचा गुंता न सुटल्याने शिंदेसेना आणि भाजपमधील इच्छुकांना पंचांगातील या शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडता आला नाही. ...

बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांची जुळवाजुळव; भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या हाती तुतारी - Marathi News | sharad Pawars alignment in Baramati Lok Sabha constituency former district president of BJP joins ncp sp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांची जुळवाजुळव; भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या हाती तुतारी

इंदापुरातील धक्क्याची भरपाई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेजारच्या दौंड तालुक्यात केल्याचं पाहायला मिळालं. ...

अप्पासाहेब जगदाळे शरद पवारांच्या गटात? बारामतीत सुप्रिया सुळेंना फायदा होण्याची शक्यता - Marathi News | Appasaheb Jagdale in Sharad Pawar's group? Supriya Sule is likely to benefit in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अप्पासाहेब जगदाळे शरद पवारांच्या गटात? बारामतीत सुप्रिया सुळेंना फायदा होण्याची शक्यता

भेटीनंतर कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अप्पासाहेब जगदाळेंनी सांगितले ...

खासदार बदला.. कोल्हापूर बदलेल, हाच जनतेचा हट्ट - सतेज पाटील  - Marathi News | BJP owns the patent of extortion, Satej Patil reply to Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फोडाफोडीचे पेटंट भाजपकडेच, सतेज पाटील यांचे चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर 

'अजिंक्यतारा कार्यालयाचा २०१९ च्या निवडणुकीत रोल काय होता हे मंडलिक यांनी अनुभवले आहे' ...

वंचितकडून लढण्यासाठी विशाल पाटील गटाच्या हालचाली, बैठकीनंतर निर्णय होणार - Marathi News | Test by Vishal Patil group to fight in Lok Sabha from Vanchit, decision will be taken after the meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वंचितकडून लढण्यासाठी विशाल पाटील गटाच्या हालचाली, बैठकीनंतर निर्णय होणार

सांगली : सांगलीमध्ये उध्दवसेने प्रतिष्ठा पणाला लावून पैलावन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे ... ...