शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारने बायो मधून 'Cricketer' हटवले; सुरू झाल्या त्याच्या निवृत्तीच्या चर्चा  

क्रिकेट : IPL 2023, GT vs SRH Live : W,W,W,१,W! शुबमन गिलच्या शतकावर फिरले पाणी, भुवनेश्वर कुमारच्या पाच विकेट्स

क्रिकेट : सनरायझर्स हैदराबादच्या 'सुंदर' संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू IPL मधून बाहेर

क्रिकेट : हैदराबादचा पराभव अन् चिमुकल्याला अश्रू अनावर; लहानग्याचा रडतानाचा Video Viral

क्रिकेट : SRH vs PBKS Live : पहिल्या ४ षटकांतच पंजाबचा 'किल्ला' ढासळला; भुवी-यान्सनने 'गब्बर'ची चिंता वाढवली

क्रिकेट : IPL 2023 : हैदराबादने टॉस जिंकला! भुवनेश्वरचा निर्णय अन् संजू सॅमसनही झाला खुश, म्हणाला... 

क्रिकेट : IND vs SL 1st T20I: युझवेंद्र चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय गोलंदाज

क्रिकेट : ODI World Cup 2023 डायमंडच्या शोधात आम्ही सोनं गमावलं, भारतीय दिग्गजाने संघाला दिला इशारा!

क्रिकेट : VIDEO: ग्लेन फिलिप्सने केला कहर! भुवनेश्वर कुमारच्या चेंडूला लावलं स्टेडियमच्या बाहेर 

क्रिकेट : भुवनेश्वर कुमार 'या' वर्ल्ड रेकॉर्डपासून फक्त 4 विकेट दूर, New Zealand विरुद्ध करणार कमाल?