शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव

क्रिकेट : IPL 2025 : काव्या मारनच्या संघासाठी कमी पैशात राबला; 'घरवापसी'सह किंमत वाढली अन् हिंमतही दाखवली

क्रिकेट : हार्दिक पांड्याचा पराक्रम; एका डावात मोडला जसप्रीत बुमराहसह भुवीचा मोठा विक्रम

क्रिकेट : SENA देशांत रोहित, शुबमन अन् यशस्वीपेक्षाही या गोलंदाजानं केलीये भारी बॅटिंग; इथं पाहा रेकॉर्ड

क्रिकेट : माझं कुटुंब, माझं जग! 'फॅमिली मॅन' भुवनेश्वर कुमारने शेअर केला पत्नी, लेकीसोबतचा गोड फोटो

क्रिकेट : स्विंगचा किंग Bhuvneshwar Kumar नं साधला हॅटट्रिकचा डाव!; ४ षटकात खर्च केल्या फक्त ६ धावा

क्रिकेट : IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी

क्रिकेट : भुवी-बुमराह यांच्यावर भारी पडला अर्शदीप सिंग; विक्रमी कामगिरीसह ठरला नवा किंग

क्रिकेट : फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारचं सरप्राईज अन् पत्नीचा आनंद गगनात मावेना; नुपूरला विश्वासही बसेना, Video