पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसागरात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. ...
अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही. ...
शहर नववर्षाच्या स्वागतात दंग असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहर पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला़ कोरेगाव भीमा येथील दंगल आणि त्यानंतर शहरात उमटलेले पडसाद, तसेच बुधवारचा महाराष्ट्र बंद यांमुळे गेल्या चार दिवसां ...
शहराच्या विविध भागांमधून येणारे कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे, हातात निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत पुढे सरसावणारी पावले, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दुमदुमलेला आसमंत... असे आंदोलनाचे स्वरूप डॉ. बाबासा ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आले. ...
राज्य बंद आंदोलनाला शहरात बुधवारी हिंसक स्वरुप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला लक्ष्य केले. ...
कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत बुधवारी मनोमिलन झाले. स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. ...