लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भावना गवळी

भावना गवळी, मराठी बातम्या

Bhavna gavli, Latest Marathi News

भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून बांधकाम विभागाचीही चौकशी - Marathi News | The difficulties increasedof Bhavana Gawali ; ED also inquired PWD | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून बांधकाम विभागाचीही चौकशी

Bhavana Gawali : वाशिम जिल्ह्यातील बांधकाम विभाग व देगाव येथील कार्यालयात ईडीच्या पथकाने चौकशी सुरू केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली ...

शिवसेना खासदाराला 'वर्षा'वर नो एंट्री? अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही; ताटकळून माघारी - Marathi News | shiv sena mp bhavana gawali not get chance to CM Uddhav Thackeray at varsha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना खासदाराला 'वर्षा'वर नो एंट्री? अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही; ताटकळून माघारी

अर्धा तास ताटकळत थांबूनही शिवसेना पक्षप्रमुखांची भेट नाही; खासदार वर्षावरून माघारी ...

आठ तासांच्या चौकशीनंतर कंत्राटदार ईडीच्या ताब्यात; खासदार गवळी यांच्या संस्थेशी आहे संबंध - Marathi News | contractor Saeid Khan in ED custody after an eight-hour interrogation; He is associated with MP Gawli's organization | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आठ तासांच्या चौकशीनंतर कंत्राटदार ईडीच्या ताब्यात; खासदार गवळी यांच्या संस्थेशी आहे संबंध

यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यासोबत मागील तीन वर्षांपासून पाथरी येथील कंत्राटदार सईद खान उर्फ गब्बर बिरबल खान यांची व्यावसायिक भागीदारी ...

" शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रं दिली अन् मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी..."; किरीट सोमय्यांचा घणाघात - Marathi News | "No matter how many certificates Sharad Pawar gave and no matter how many attacks the Chief Minister made on me .."; Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रं दिली अन् मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी..."; किरीट सोमय्यांचा घणाघात

शरद पवार तुम्ही गवळींना वाचवत आहात. त्यांना वाचवायचं असेल तर पवारांनी तसं स्पष्ट सांगावं... ...

किरीट सोमय्यांना मोदी सरकारकडून 'पॉवर'?; ठाकरे सरकार वि. भाजप संघर्ष पेटणार - Marathi News | modi government gives z security to bjp leader kirit somaiya amid threats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांना मोदी सरकारकडून 'पॉवर'?; ठाकरे सरकार वि. भाजप संघर्ष पेटणार

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना शिंगावर घेणाऱ्या किरीट सोमय्यांना केंद्र सरकारकडून कवचकुंडलं ...

“उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”; भाजपचा इशारा - Marathi News | bjp kirit somaiya alleged that 12 ministers including uddhav thackeray committed big scams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”; भाजपचा इशारा

परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ...

भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ; ‘ईडी’चा चमू पुन्हा दाखल - Marathi News | Increased difficulty in Bhavana Gawli ED's team enters Washim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ; ‘ईडी’चा चमू पुन्हा दाखल

Increased difficulty in Bhavana Gawli : धर्मदाय आयुक्त कार्यालयातील दस्तावेजांची कसून तपासणी ...

‘ईडी’च्या चाैकशीनंतर आता वाशिम जिल्ह्यात तापणार राजकीय वातावरण - Marathi News | The political atmosphere in Washim district will now heat up after the ED's check | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘ईडी’च्या चाैकशीनंतर आता वाशिम जिल्ह्यात तापणार राजकीय वातावरण

Washim News : खासदार भावना गवळी यांच्या ईडीची चाैकशी सुरू झाल्याने भाजप कार्यकर्ते जाेमात दिसून येत आहेत. ...