भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातून एक मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पवनी तालुक्यातील अड्याळ येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंडई पे ...
बंदत सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सभा आयोजित केली. या सभेत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात टीका केली. केंद्र शासनाने लागू केलेला नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा. तसेच एनआरसीची प्रक्रियाही रद्द करावी, या मागणी ...
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले. ...
सीएए, एनआरसीविरोधात बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळाला. निवडक कार्यकर्त्यांनी दसरा चौक ते बिंदू चौक पदयात्रा काढून एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व सिद्ध करावे, अशी मागणी घोषणेद् ...