शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाग्यश्री मोटे

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  

Read more

फिल्मी : आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...! अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मनमोहक अंदाज, फोटो व्हायरल

फिल्मी : 'या' मराठी अभिनेत्रींचा स्वॅग काही कमी नाही! साऊथमध्येही गाजवलाय अभिनयाचा डंका

फिल्मी : PHOTOS : अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले साखरपुड्याचे नवे फोटो; तुम्ही पाहिलेत का?

फिल्मी : भाग्यश्री मोटेच्या साखरपुड्याला हृतिक रोशननं गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी, रिसेप्शनचे फोटो आले समोर

फिल्मी : अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा थाटात पार पडला साखरपुडा, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या...

फिल्मी : मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बिकनी लूकची होतेय सर्वत्र चर्चा, चाहते झाले क्लीन बोल्ड!

फिल्मी : बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना भाग्यश्री मोटेनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली - '...तर कोणालाही अधिकार नाही'

फिल्मी : मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बिकिनी लूकची चर्चा; अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून नेटकरी घायाळ

फिल्मी : मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

फिल्मी : भाग्यश्री मोटेनं सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा प्रियकर?