शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाग्यश्री मोटे

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  

Read more

फिल्मी : आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर…; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहून भाग्यश्री मोटेने लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : मायानगरी मुंबईत हक्काचं घर! अभिनेत्री भाग्यश्री मोटेचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, म्हणाली- १४ वर्षांपूर्वी…

फिल्मी : लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं.., भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली

फिल्मी : आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...! अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मनमोहक अंदाज, फोटो व्हायरल

फिल्मी : मी तुला भेटण्याची आणि..., भाग्यश्री मोटेची दिवंगत बहिणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

फिल्मी : भाग्यश्री मोटेनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, आसाममधील फोटो व्हायरल

फिल्मी : काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच...; भाग्यश्री मोटेचा अनुभव

फिल्मी : भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला! विजयसोबत वेगळं झाल्यानंतर म्हणते - एकमेकांसोबत राहण्याचा...

फिल्मी : अभिनेत्री भाग्यश्री मोटे बहिणीच्या आठवणीत झाली भावुक, म्हणाली - जर वेळ...

क्राइम : अभिनेत्री भाग्यश्री मोटेची उच्च न्यायालयात धाव, बहिणीच्या मृत्यृ प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्याची मागणी