डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
Budget 2024: देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्रासाठी अंतरिम अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेप्रकल्पांसह सूर्योदय योजनेत राज्यातील प्रमुख शहरांच्या समावेशासह साखर उद्योगासाठी करसवलतीची घोषणा केली. ...
PM Jan Dhan Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत देशभरात ५१ कोटींहून अधिक जनधन बँक खाती उघडण्यात आली आहेत. या जनधन बँक अकाऊंटबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...