lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेरुतमध्ये स्फोट

बेरुतमध्ये स्फोट, मराठी बातम्या

Beirut blast, Latest Marathi News

लेबनानची राजधानी बेरुत येथे भीषण स्फोट झाला असून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत. लेबनानमध्ये राहणाऱ्या आंचल वोहरा यांनी ट्विट करुन सांगितलं की, लेबनानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. माझं घरही स्फोटात जळालं आहे. तर, तेथील सुरक्षा एजन्सीनेही या स्फोटाबद्दल माहिती देताना, फटाक्यांचा मोठा साठा असलेल्या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचं सांगितलं.
Read More
Video : नेमकं स्फोटावेळी जन्माला आलंं हे बाळ, व्हिडीओ पाहून लोक म्हणू लागले - George The Miracle! - Marathi News | George the miracle baby who was born meanwhile explosion in beirut lebanon blast | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : नेमकं स्फोटावेळी जन्माला आलंं हे बाळ, व्हिडीओ पाहून लोक म्हणू लागले - George The Miracle!

ज्यावेळी स्फोट झाला होता त्याचवेळी जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा जन्म झाला होता. स्फोटामुळे हॉस्पिटलचं छत आणि भींती तुटल्या होत्या. तेव्हाच जॉर्जचा जन्म झाला. ...

देशात स्फोटके सहजपणे कशी उपलब्ध होऊ शकतात? - Marathi News | How can explosives be easily available in the country? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात स्फोटके सहजपणे कशी उपलब्ध होऊ शकतात?

बैरुतमधील स्फोटाने फार मोठ्या धोक्याची प्रकर्षाने झाली जाणीव ...

Beirut Blast: भारतातही बैरुतसारख्या स्फोटाचा धोका; सरकारी यंत्रणांनी सुरु केल्या हालचाली - Marathi News | Chennai Authorities Prepare to Move Huge Consignment of Ammonium Nitrate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Beirut Blast: भारतातही बैरुतसारख्या स्फोटाचा धोका; सरकारी यंत्रणांनी सुरु केल्या हालचाली

बैरुतमधील भीषण स्फोटाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

बैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक - Marathi News | The explosion in Beirut; 16 arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक

काही अधिकाऱ्यांच्या मालमत्ता गोठवल्या ...

Video : लेबनान! महिला करत होती वेडींग फोटोशूट, मागे अचानक झाला धमाका आणि.... - Marathi News | Lebanese bride wedding video surface Beirut explosion behind | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : लेबनान! महिला करत होती वेडींग फोटोशूट, मागे अचानक झाला धमाका आणि....

सोशल मीडियात या स्फोटाची दाहकता दाखवणारे अनेक व्हिडीओज आणि फोटोज लोकांनी शेअर केले आहेत. असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय ज्यात एक महिला वेडिंग फोटोशूट करत होती आणि तिच्या मागे अचानक स्फोट झाला. ...

बैरूतमधील स्फोटातील मृतांची संख्या १०० वर - Marathi News | Beirut blast death toll rises to 100 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बैरूतमधील स्फोटातील मृतांची संख्या १०० वर

४,००० पेक्षा अधिक जखमी : लेबनॉनमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी ...

Beirut Blast: बैरुत स्फोटात 78 जणांचा मृत्यू, 4000 जखमी; आरोग्य मंत्र्यांची माहिती - Marathi News | Beirut Blast: 78 killed in Beirut blast; 4000 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Beirut Blast: बैरुत स्फोटात 78 जणांचा मृत्यू, 4000 जखमी; आरोग्य मंत्र्यांची माहिती

दुपारी झालेल्या स्फोटाने बैरुत शहरातील अनेक भाग हादरले. ...