lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेरुतमध्ये स्फोट

बेरुतमध्ये स्फोट, फोटो

Beirut blast, Latest Marathi News

लेबनानची राजधानी बेरुत येथे भीषण स्फोट झाला असून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत. लेबनानमध्ये राहणाऱ्या आंचल वोहरा यांनी ट्विट करुन सांगितलं की, लेबनानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. माझं घरही स्फोटात जळालं आहे. तर, तेथील सुरक्षा एजन्सीनेही या स्फोटाबद्दल माहिती देताना, फटाक्यांचा मोठा साठा असलेल्या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचं सांगितलं.
Read More
कौतुकास्पद! बैरुत स्फोट पीडितांसाठी मिया खलिफाकडून खास वस्तूचा लिलाव; ७५ लाखांची लागली बोली - Marathi News | Auction of special items from pornstar Mia Khalifa for Beirut blast victims | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कौतुकास्पद! बैरुत स्फोट पीडितांसाठी मिया खलिफाकडून खास वस्तूचा लिलाव; ७५ लाखांची लागली बोली

कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक! - Marathi News | Lebanese unite together to clean up and give aid in solidarity with the affected | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक!

लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटाने सगळं काही उद्ध्वस्त झालं. सोशल मीडियावर या स्फोटानंतरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ...

PrayForBeirut: बेरुतमधील स्फोटानंतरची भीषण क्षणचित्रे - Marathi News | PrayForBeirut: Horrific moments of the Beirut bombings | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PrayForBeirut: बेरुतमधील स्फोटानंतरची भीषण क्षणचित्रे