ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ...
राष्ट्रवादीचे अफवातंत्र मला अडचणीत आणण्यासाठी आहे पण परळीची स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ...
बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले. ...
माझ्या भागातील सुशिक्षित तरु णांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असून यासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे ...
दहशत असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्याला आल्या असत्या का ? असा सवाल करीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे म्हणाल्या, साहेबांनी दीड हजाराच्या जवळपास मुलींचे कन्यादान करायचं काम केलं. आपण एकदा परिवर्तन करा अन् त्यांना निवडून द्या, ...