महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी प्रत्येक कार्यालयासमोर धरणे देखील देण्यात आले. ...
वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते. ...
परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने लढा उभारला आहे. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले ...
वेतन मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर मुंबई येथील आझाद मैदानावर लाठीमार करण्यात आल्याने येथील शिक्षण क्षेत्रात संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ...
रोहयो मंजूर झालेल्या विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यास त्याच्या राहत्या घरासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
पाच वर्षांपूर्वी गेवराई मतदार संघासाठी जेवढा निधी आला, तो फक्त कागदावरच यायचा. रस्ते कागदावर आणि पैसे मात्र समोरच्या बंगल्यात जायचे अशी टीका करत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभास्थळाजवळ असलेल्या ‘कृष्णाई’ बंगल्याकडे कटाक्ष टाकला. ...