लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दिवाळीच्यानिमित्ताने घरी आला अन मामाच्या मुलीला पळविले, भाच्यावर गुन्हा - Marathi News | He came home on the occasion of Diwali and kidnapped his uncle's daughter, a crime against his niece | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवाळीच्यानिमित्ताने घरी आला अन मामाच्या मुलीला पळविले, भाच्यावर गुन्हा

कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तो मुलीला घेऊन गेला, त्यानंतर परतलाच नाही. ...

वक्फ बोर्डच्या १५ हेक्टर जमिनीचा गैरव्यवहार; बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळकेंवर आणखी एक गुन्हा - Marathi News | Misappropriation of 15 hectares of Waqf Board land;Another crime against Deputy Collector Dr. N.R. Shelake | Latest beed News at Lokmat.com

बीड :वक्फ बोर्डच्या १५ हेक्टर जमिनीचा गैरव्यवहार; बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळकेंवर आणखी एक गुन्हा

देवीनिमगाव येथे वक्फ बोर्डाची मशीदसाठी असलेली जमीन त्यावेळचे आर्चक मोहिद्दीन सय्यद, अकबरअली सय्यद हे वहिती करीत होते ...

ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा - Marathi News | Kicking in the abdomen of a pregnant woman who refuses to cut the cane; Three-month-old infant cheated, husband and mother-in-law charged | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा

तीन महिन्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याचे सांगत ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला ...

नितीन गडकरींच्या आश्वासनाची पूर्तता; 'त्या' २० किमी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यास सुरुवात - Marathi News | Fulfillment of Nitin Gadkari's promise; Begin to fill life-threatening potholes on 'that' 20 km road | Latest beed News at Lokmat.com

बीड :नितीन गडकरींच्या आश्वासनाची पूर्तता; 'त्या' २० किमी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यास सुरुवात

कडा येथील भाजपाचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी थेट नागपूर येथे जाऊन केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीचा विषय मांडला होता. ...

थरारक ! पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर चोरट्यांची दगडफेक, अपघातानंतर चोरटे पसार - Marathi News | Thrilling! Thieves throw stones on chasing police, thieves pass by after an accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक ! पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर चोरट्यांची दगडफेक, अपघातानंतर चोरटे पसार

चोरीच्या दोन गाई घेऊन जाणारी जीप उलटल्याने जीपमधील दोन्ही गाई जखमी झाल्या. ...

मुकादमाच्या घरी आढळला ऊसतोड मजुराचा मृतदेह, दोन भावांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | The body of a sugarcane laborer was found at Mukadam's house. A case has been registered against two brothers | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुकादमाच्या घरी आढळला ऊसतोड मजुराचा मृतदेह, दोन भावांविरोधात गुन्हा दाखल

जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत पतीचे प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मयताची पत्नी व नातेवाईकांनी घेतली होती. ...

बुटात इलेक्ट्रॉनिक उपकरण,कानात मायक्रोफोन; आरोग्य विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करणारे तिघे अटकेत - Marathi News | Electronic devices in the boot, microphone in the ear; Three arrested for high-tech cheating in health department exams at Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :बुटात इलेक्ट्रॉनिक उपकरण,कानात मायक्रोफोन; आरोग्य विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करणारे तिघे अटकेत

High-tech copy in Health Department Exam : आरोग्य विभागाच्या परिक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्या तिघांना दोन केंद्रातून पकडले ...

बुलढाणा अर्बन बँक दरोडा: दोन दरोडेखोर पकडण्यात यश, ३ कोटींचे दागिने,२४ लाख रुपये हस्तगत - Marathi News | Buldhana Urban Bank robbery: Two robbers nabbed, jewelery worth Rs 3 crore, Rs 24 lakh seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बुलढाणा अर्बन बँक दरोडा: दोन दरोडेखोर पकडण्यात यश, ३ कोटींचे दागिने,२४ लाख रुपये हस्तगत

दरोड्यातील आरोपींचा माग काढत पाच पथके विविध भागात रवाना झाले होते. ...