लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस अधीक्षक, बीड

पोलीस अधीक्षक, बीड

Beed s p, Latest Marathi News

मटका बुकीवर धाड;१७ जणांवर गुन्हा - Marathi News | Theft on the book, 17 people offense | Latest beed News at Lokmat.com

बीड :मटका बुकीवर धाड;१७ जणांवर गुन्हा

मागील चार दिवसापासून अंबाजोगाईत आयपीएल सट्यासह मटक्याच्या बुकीवर धाड टाकण्याचे सत्र पोलीस अधीक्षकांच्या पथकाने सुरु केले आहे. ...

नागझरीमध्ये ४ ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त - Marathi News | 4 tractors, one JCB seized in Nagzari | Latest beed News at Lokmat.com

बीड :नागझरीमध्ये ४ ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त

गेवराई तालुक्यातील नागझरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे ४ ट्रॅक्टर व १ जेसीबी जप्त केले. ५ आरोपींनाही ताब्यात घेतले आहे ...

कारमध्ये घरगुती गॅस भरताना तिघांना बेड्या - Marathi News | Three fills the house when filling the domestic gas in the car | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारमध्ये घरगुती गॅस भरताना तिघांना बेड्या

घरगुती गॅस ओमिनी कारमध्ये भरताना चालक, मालकासह अन्य एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड शहरातील जालना रोडवर एका पेट्रोलपंजावळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. ...

दिंद्रूडमध्ये शीतपेयांच्या दुकानातून बनावट दारूची विक्री - Marathi News | The sale of fake liquor from the beverages shop in Dindrugud | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिंद्रूडमध्ये शीतपेयांच्या दुकानातून बनावट दारूची विक्री

घरी बनवलेली दारू नंतर बसस्थानकावर असलेल्या कोल्ड्रिंक्सच्या दुकानातून विक्री करणाऱ्या एकाचा विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. ...

बीडमध्ये दोन ठिकाणी फटाका स्टॉलवर छापे - Marathi News | Impressions on crackers in two places in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दोन ठिकाणी फटाका स्टॉलवर छापे

शहरातील बलभीम चौक व पेठ बीड भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने फटाका स्टॉलवर धाडी टाकल्या. यामध्ये तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळाच्या सुमारास झाली. ...

गेवराई तालुक्यातील पाच गुंड जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | Out of five gangster districts in Gevrai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई तालुक्यातील पाच गुंड जिल्ह्यातून हद्दपार

गुन्हेगारी करून तालुक्यात दहशत माजविणाऱ्या गेवराई तालुक्यातील पाच गुंडांना बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी केली आहे. ...

बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार - Marathi News | 9 out of three gangs from Beed district expatriate years | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार

जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले ...

पिता आणि दोन पुत्र हद्दपार - Marathi News | Father and two sons expat | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिता आणि दोन पुत्र हद्दपार

शिरूर तालुक्यात दहशत माजविणाऱ्या तीन गुंडांना बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ...