लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
Beed: गेवराईत राष्ट्रवादी-भाजप गट आमनेसामने; भाजप नेत्याच्या घरासमोर तुफान दगडफेक - Marathi News | NCP-BJP groups clash during voting in Gevrai; Stones pelted in front of BJP leader's house, cars vandalized | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: गेवराईत राष्ट्रवादी-भाजप गट आमनेसामने; भाजप नेत्याच्या घरासमोर तुफान दगडफेक

गेवराईत निवडणुकीतील राजकीय वैमनस्य आणि स्थानिक पातळीवरील तणाव शिगेला ...

Beed: मतदान पूर्वरात्री माजलगावात जीपमधून सहा लाखांची रोकड जप्त; जीप,पैसे कोणाचे? - Marathi News | Beed: Cash worth Rs 6 lakh seized from jeep in Majalgaon on eve of polling; Whose jeep and money? | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: मतदान पूर्वरात्री माजलगावात जीपमधून सहा लाखांची रोकड जप्त; जीप,पैसे कोणाचे?

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माजलगाव येथील बायपासवर कारवाई ...

Beed: प्लॉटसाठी वाद, रात्री नशेत सख्ख्या भावाचा खून; सकाळी म्हणतो, मी काहीच केले नाही - Marathi News | Beed: Argument over plot, murder of brother in a drunken state at night; in the morning he says, I did nothing | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: प्लॉटसाठी वाद, रात्री नशेत सख्ख्या भावाचा खून; सकाळी म्हणतो, मी काहीच केले नाही

बीडमधील प्रकार : वडिलांच्या नावे असलेल्या प्लॉटसाठी वाद ...

Beed: शेत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू; बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | Brother and sister drown in farm pond; Heartbreaking incident in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: शेत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू; बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गावातील घटना ...

मी डॉक्टर होईन; पण ते पाहायला वडील नसतील; वैभवी पित्याच्या आठवणीने भावुक - Marathi News | I will become a doctor; but there will be no father to see me; Vaibhavi gets emotional remembering his father | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी डॉक्टर होईन; पण ते पाहायला वडील नसतील; वैभवी पित्याच्या आठवणीने भावुक

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक वर्ष पूर्ण, या प्रकरणाचे आरोपपत्र येत्या १२ डिसेंबरला दाखल होणार ...

परळीत गोळीबार; भेट देऊन परतताना एसपी नवनीत काँवत यांच्या गाडीचा केजजवळ अपघात - Marathi News | Firing in Parli; Beed SP Navneet Kanwat's car met with an accident near Kaij while returning from a visit | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत गोळीबार; भेट देऊन परतताना एसपी नवनीत काँवत यांच्या गाडीचा केजजवळ अपघात

डिव्हायडरवर चढल्याने गाडीचे नुकसान; पण जीवितहानी टळली ...

Beed Crime: ‘तू जास्तच रील्स काढतोस’, म्हणत टोळक्याकडून विद्यार्थ्याला मारहाण - Marathi News | Beed Crime: Student beaten up by gang for drawing too many reels | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: ‘तू जास्तच रील्स काढतोस’, म्हणत टोळक्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. ...

१० तास FIR ला उशीर!; बीडमधील अत्याचाराच्या घटनेत पोलिसांचे असंवेदनशील वर्तन समोर - Marathi News | FIR delayed by 10 hours!; Insensitive behavior of police in Beed minor girl incident exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० तास FIR ला उशीर!; बीडमधील अत्याचाराच्या घटनेत पोलिसांचे असंवेदनशील वर्तन समोर

पोलिसांकडून ‘चाइल्ड फ्रेंडली प्रोसिजर’चे पालन नाही; मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा समाजासमोरील मोठे आव्हान ...