सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने सभा आयोजकांची फजिती झाली. ...
पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासा ...
मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...
जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही. परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. ...