बीड मराठी बातम्या | beed-ac, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 07:38 PM

  जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी - उद्धव ठाकरे

 • 07:38 PM

  सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी - उद्धव ठाकरे

 • 07:38 PM

  आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही? - उद्धव ठाकरे

 • 07:37 PM

  कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून? - उद्धव ठाकरे

 • 07:35 PM

  कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून? - उद्धव ठाकरे

 • 07:34 PM

  गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

 • 07:32 PM

  राजकारण म्हणजे शस्त्रूमधील युद्ध नव्हे, हे सरसंघचालकाकडून शिकावे - उद्धव ठाकरे

 • 07:31 PM

  घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व - उद्धव ठाकरे

 • 07:31 PM

  पुढच्या 25 वर्षांचा करार करून सत्तेत येणार; दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा एल्गार

 • 07:30 PM

  गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

 • 07:26 PM

  हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय... ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 07:24 PM

  मला संयमचा महत्त्व कळतं - उद्धव ठाकरे

 • 07:21 PM

  महाराष्टाच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन - उद्धव ठाकरे

 • 07:21 PM

  वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल - उद्धव ठाकरे

 • 07:18 PM

  हिंमत असेल तर सरकार पाडू दाखवा - उद्धव ठाकरे

All post in लाइव न्यूज़