बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
IND vs WI 4th ODI LIVE : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला चौथा वन डे सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ...
#MeToo: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात धावांची आतषबाजी केली. ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरला दुखापतीमुळे 7 ते 8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ...
भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यानेही असाच एक नवा शोध लावला आहे. इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुंबळेने फलंदाजांसाठी 'पॉवर बॅट' तयार केली आहे. ...
IND Vs WIN 2nd One Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येणार आहे. ...
इंग्लंडमधील कसोटी मालिकेमध्ये इशांतला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. ...
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयने एक असा फोटो शेअर केला की, त्यानंतर कर्णधार असावा तर असा, असे चाहते म्हणायला लागले. ...