अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यापारी बँकांमधील ठेवींच्या विमा संरक्षणाची मर्यादा १ लाखावरून ५ लाख रुपये प्रति खाते केली असली तरी ही मर्यादा खूपच अपुरी आहे ...
बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपामुळे दुसºया दिवशी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शहरातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना रोख रकमेची टंचाई जाणवली. ...
युनायटेड फोरम आॅफ बॅँक यूनियनने (यूएफबीयू) शुक्रवारी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकेतील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. ...
बँक कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतनवाढीसह पाच दिनसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी व अधिकऱ्यांनी युनाइटेड फोरम आॅफ बँक युनियन्स ( युएफबीयू)च्या नेतृत्वात देशव्यापी दोन दिवसीय संप पुकारला असून या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँ ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील २१३ विकास संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २७ एप्रिलनंतर या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ...
राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवीवर जादा व्याजदराचे आमिष व वारेमाप कर्ज वितरण याला लगाम घालण्यासाठी सहकार नियामक मंडळाने ठेवी व कर्जावरील व्याज, कमाल कर्ज मर्यादा ठरविण्यात आल्या आहेत. ...
थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांका ...