परिवर्तन पॅनलला चार संचालकांच्या विजयावर समाधान मानावे लागले, तर अचलपूर तालुका सेवा सहकारी सोसायटीमधून आनंद काळे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. यापूर्वी चार संचालक अविरोध निवडून आले आहेत, हे विशेष. स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिर ...
जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरुपात काही रक्कम दिली जात; पण सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, आबकारीटोला, कोयलारी, पुतळी पांढरवाणी, सालईटोला, कन्हारपायली, उशिराखेडा, मोहघाटा, आतका ...
उमेदवारांसह समर्थकांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल येथे अमरावती व भातकुली तालुक्यांसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, उर्वरित १२ तालुक्यांचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये केंद् ...
जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वास आणण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १४ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे. १७ संचालक पद ...
नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्षपदी आळंदी येथील अधिवेशनात निवड झाली. सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ...
गेल्या महिन्यात अनेक बँका व गृहवित्त संस्थांनी त्यांच्या व्याजदरात घट केली. नव्या घरांची मागणी वाढू लागली असून ती कायम रहावी या उद्देशाने व्याजदरात कपात करण्यात आली आहे. ...