लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

शिवसेनेने नव्हे, कागलची जनता आणि शरद पवारांनी भरभरून दिले, मंत्री मुश्रीफांचा खासदार मंडलिकांवर पलटवार - Marathi News | Minister Hasan Mushrif criticizes MP Sanjay Mandlik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेने नव्हे, कागलची जनता आणि शरद पवारांनी भरभरून दिले, मंत्री मुश्रीफांचा खासदार मंडलिकांवर पलटवार

माझी झोळी फाटेपर्यंत कागलच्या जनतेने व शरद पवार यांनीच मला दिले. आता फार अपेक्षा नाहीत. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद - Marathi News | Types of witchcraft on the backdrop of Sindhudurg District Bank elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार, पदाधिकाऱ्याच्या घरासमोर ठेवले कुवाळा, लिंबू, हळद

संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराच्या गेटसमोर कुवाळा, लिंबू, हळद, पिंजर असे देव देवस्कीचे प्रकार केल्याची ही बाब समोर आली. ...

Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची - Marathi News | Sindhudurg Districk Bank Election Controversy between Satish Sawant and Pragya Dhawan at Kankavali polling station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची

सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ...

सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड - Marathi News | Morning work; Night robberies, bank robbers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड

Crime News : सध्या हे आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली हत्यारे आणि चोरलेला लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ...

India Post Payments Bank Charges: भुर्दंड! 'पोस्टात' पैसे काढताना, भरतानाही शुल्क आकारणार; १ जानेवारीपासून नवा नियम - Marathi News | India Post Payments Bank Charges: Withdrawals and payments will be charged minimum 25 rupees ; New rules from January 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भुर्दंड! 'पोस्टात' पैसे काढताना, भरतानाही शुल्क आकारणार; १ जानेवारीपासून नवा नियम

IPPB Bank Charges on Withdrawal, Debit Limit: १ जानेवारीपासून पोस्टाच्या बँकेच्या खातेधारकांना एका लिमिटपेक्षा जास्त पैसे काढणे आणि भरल्यास शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे.  ...

खळबळजनक! SBI बँकेवर दिवसाढवळ्या गोळीबार, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Police team rushed to the spot after firing on SBI Bank in Dahisar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! SBI बँकेवर दिवसाढवळ्या गोळीबार, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

Firing on Bank : घटना चारच्या सुमारास घडल्याची माहिती असून याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीची मदत घेत आरोपीचा शोध घेत आहेत. ...

क्रेडीट कार्ड का वापरले नाही ? दंडाची भीती घालून ओटीपी विचारत ८० हजार पळवले - Marathi News | Why not use a credit card? Fearing fines, cyber criminals looted 80,000 asking for OTP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रेडीट कार्ड का वापरले नाही ? दंडाची भीती घालून ओटीपी विचारत ८० हजार पळवले

Cyber crime in Aurangabad : तुम्ही व्यवहार का केला नाही, त्यामुळे २००० चा दंड होऊ शकतो, अशी भीती दाखवली. ...

पुण्यात सारस्वत बँकेच्या चेअरमनसहित ८ जणांवर गुन्हा दाखल; अडीच कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर - Marathi News | Fraud of Rs 2.5 crore by 8 persons including chairman of Saraswat Bank in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सारस्वत बँकेच्या चेअरमनसहित ८ जणांवर गुन्हा दाखल; अडीच कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक व इतरांनी संगनमत करुन कंपनीच्या सहमतीविना परस्पर बनावट कर्ज खाते काढले ...