India News: हैदराबादमध्ये एक ८४ वर्षांचे आजोबा बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये कैद झाले. ते सुमारे १८ तास लॉकरमध्येच राहिले. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्यांच्याबाबत तपास केला, तेव्हा त्यांच्याबबत माहिती मिळाली. ...
हजारो बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात आणणाऱ्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. बँकांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे. ...
देशव्यापी संप आणि सुटी यामुळे ऐन मार्चएण्डिंगच्या पूर्वी सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने बँकेचे कामकाज गडबडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ग्राहकांना त्रस्त व्हावे लागणार आहे. ...
एकट्याच राहात असलेल्या वृध्देचा विश्वास संपादन करून त्यांच्या नावावरील बॅंकेतील सुमारे ८६ लाख ७७ हजार ९३२ रुपये परस्पर आपल्या नावे करून घेतली.याप्रकरणी एका एजंटावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...