लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

कोणती बँक इलेक्ट्रिक कारसाठी अत्यंत कमी व्याजावर देतेय कर्ज? जाणून घ्या... - Marathi News | personal finance electric car loan sbi electric vehicle loans green car loans electric vehicles interest rates | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कोणती बँक इलेक्ट्रिक कारसाठी अत्यंत कमी व्याजावर देतेय कर्ज? जाणून घ्या...

Green Car Loan SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, देशातील ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी परवडणाऱ्या व्याजदरावर इलेक्ट्रिक कारसाठी कर्ज देखील देत आहे. ...

बँक कर्मचारी पुन्हा संपावर, नागरिकांची मोठी गैरसोय होणार - Marathi News | Bank employees going on strike again, will be a big inconvenience to the citizens | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक कर्मचारी पुन्हा संपावर, नागरिकांची मोठी गैरसोय होणार

हा संप झाल्यास बँका सलग तीन दिवस बंद राहतील. कारण त्याआधी २५ जूनला चौथा शनिवार आणि २६ जूनला रविवार असल्यामुळे बँका बंदच असणार आहेत. ...

सहकारी बँकांनाही देता येणार भरमसाट गृहकर्ज, २०११ नंतर प्रथमच वितरण मर्यादेत १०० टक्के वाढ - Marathi News | Co-operative banks can also be given huge home loans, 100 percent increase in distribution limit for the first time since 2011 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांनाही देता येणार भरमसाट गृहकर्ज, २०११ नंतर प्रथमच वितरण मर्यादेत १०० टक्के वाढ

Co-operative bank : नागरी सहकारी बँकांना सध्या गृहकर्ज वितरणासाठी ७० लाख रुपयांची मर्यादा आहे. ही मर्यादा २०११ मध्ये निश्चित करण्यात आली होती. ...

आता यूपीआय पेमेंटशी जोडता येणार क्रेडिट कार्ड! - Marathi News | Credit cards can now be linked to UPI payments! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता यूपीआय पेमेंटशी जोडता येणार क्रेडिट कार्ड!

UPI payments : क्रेडिट कार्डांना यूपीआयशी जोडण्यासाठी एनपीसीआयला योग्य निर्देश दिले जाणार आहेत. ...

Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा '5-डे वीक'च्या मागणीसाठी संप, तीन दिवस बँका राहणार बंद; महत्वाची कामं उरकून घ्या! - Marathi News | bank strike public sector bank employees threaten to go on strike on june 27 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक कर्मचाऱ्यांचा '5-डे वीक'च्या मागणीसाठी संप, तीन दिवस बँका राहणार बंद; महत्वाची कामं उरकून घ्या!

देशातील सरकारी बँकांचे कर्मचारी या महिन्यात संपावर जाण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांनी येत्या २७ जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ...

राज्यात भू-विकास बँकांच्या कर्जमाफीचा भूलभुलैया, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार तरी कसा? - Marathi News | Farmers who are in arrears with Bhuvikas Bank in the state are yet to get loan waiver | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात भू-विकास बँकांच्या कर्जमाफीचा भूलभुलैया, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार तरी कसा?

भाजप सरकारच्या काळातही असाच पोकळ निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. ...

बँक पीओ, लिपिक आणि अधिकारी होण्यासाठी आजपासून करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | ibps rrb 2022 notification released for sarkari naukri bank po clerk and officer scale 1 and 2 check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक पीओ, लिपिक आणि अधिकारी होण्यासाठी आजपासून करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

IBPS RRB 2022 Notification Out : या भरती प्रक्रियेद्वारे ऑफिस असिस्टंट (क्लर्क) आणि अधिकारी स्केल I, II, III च्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. ...

अरे व्वा! UPI युजर्ससाठी खूशखबर; पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास लगेचच मिळणार मदत अन्... - Marathi News | good news for upi user payment failures will be resolved in real time soon says npci md and ceo dilip asbe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा! UPI युजर्ससाठी खूशखबर; पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास लगेचच मिळणार मदत अन्...

UPI : काही वेळा पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे UPI युजर्स नाराज होतात. आता अशा युजर्ससाठी एक खूशखबर आहे. ...