लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

२८ वर्षीय तरुणाचा कारनामा, २३३ वर्षे जुन्या बँकेला केलं कंगाल; अवघ्या ९३ रुपयांत विकावी लागली - Marathi News | how stock trader nick leeson destroyed England s 233 years old barings bank explained here know story Singapore arrest | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२८ वर्षीय तरुणाचा कारनामा, २३३ वर्षे जुन्या बँकेला केलं कंगाल; अवघ्या ९३ रुपयांत विकावी लागली

तुम्ही विचारही करू शकता का की एखादी व्यक्ती एका फटक्यात इतक्या जुन्या बँकेला इतकं कंगाल शकतो? पण असं झालंय. पाहा नक्की झालं काय होतं. ...

Post Office RD आणि Bank RD, चांगल्या परताव्यासाठी कोणती सर्वात बेस्ट? जाणून घ्या... - Marathi News | Post Office RD and Bank RD, which one is best for better returns? Find out... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office RD आणि Bank RD, चांगल्या परताव्यासाठी कोणती सर्वात बेस्ट? जाणून घ्या...

ज्यांना कमी जोखमीत चांगला परतावा हवा आहे, त्यांना RD चांगला पर्याय आहे. ...

बँक खात्यात अचानक आले ६ कोटी, तरुणाने सर्व पैसे केले खर्च, आणि मग... - Marathi News | young man was arrested by the police after Rs 6 crore suddenly came into his bank account | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बँक खात्यात अचानक आले ६ कोटी, तरुणाने सर्व पैसे केले खर्च, आणि मग...

सध्याच युग हे डिजिटल युग. बँक व्यवहारही डिजिटल पद्धतीने करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यात फसवणुकीच्याही अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ऑनलाईन पैसे पाठवताना चुकून दुसऱ्या खात्यात पैसे गेल्याच्याही अनेक घटना समोर येतात. ...

खाजगी बँकेच्या मनमानीस चाप, उद्योजकास दिलेली २० लाखांची नोटीस मराठवाडा चेंबरमुळे मागे - Marathi News | Marathwada Chamber saved entrepreneur 20 lakhs; The private bank had to withdraw the penalty notice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाजगी बँकेच्या मनमानीस चाप, उद्योजकास दिलेली २० लाखांची नोटीस मराठवाडा चेंबरमुळे मागे

मराठवाडा चेंबरने उद्योजकाचे वाचविले २० लाख; खाजगी बँकेस दंडाची नोटीस मागे घ्यावी लागली ...

या सरकारी बँकांमध्ये FD केल्यास मिळेल 7 टक्क्यांहून अधिक व्याज, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | FD in these government banks will earn more than 7 percent interest know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या सरकारी बँकांमध्ये FD केल्यास मिळेल 7 टक्क्यांहून अधिक व्याज, जाणून घ्या डिटेल्स

आज आम्ही आपल्याल अशाच 4 सरकारी क्षेत्रातील बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना 7% पेक्षाही अधिक व्याज देत आहेत. ...

कर्जावर पाच पटींपेक्षाही अधिक वाढलंय व्याज, जमा रकमेवर कमी व्याज देतायत सरकारी बँका - Marathi News | Interest on loans has increased more than five times government banks are paying less interest on deposits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर्जावर पाच पटींपेक्षाही अधिक वाढलंय व्याज, जमा रकमेवर कमी व्याज देतायत सरकारी बँका

महागडे कर्ज आणि ठेवींवर कमी व्याजदर यामुळे ग्राहकांचे दुहेरी नुकसान होत आहे. ...

‘डीएचएफएल’च्या वाधवान यांची आरोग्य तपासणी करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Check the health of Kapil Wadhawan of 'DHFL'; Orders of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डीएचएफएल’च्या वाधवान यांची आरोग्य तपासणी करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

येस बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात वाधवान याच्यावर काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. ...

Loan against property: प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घ्यायचंय? या गोष्टी लक्षात ठेवल्या तर राहाल फायद्यात - Marathi News | Loan against property Want to take a loan against property If you remember these thing you will benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घ्यायचंय? या गोष्टी लक्षात ठेवल्या तर राहाल फायद्यात

कधीकधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत मालमत्तेवर कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ...