लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

कोरोनाने मृत ५७४ कर्जदारांची मालमत्ता पडली बँकांकडे गहाण, सांगलीत साडेएकवीस कोटींची थकबाकी  - Marathi News | Properties of 574 borrowers who died due to Corona were mortgaged to banks. Arrears of twenty one and a half crores in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनाने मृत ५७४ कर्जदारांची मालमत्ता पडली बँकांकडे गहाण, सांगलीत साडेएकवीस कोटींची थकबाकी 

घरातील कर्ताच काळाने हिरावल्याने या कुटुंबांसमोर विस्कटलेली घडी सावरण्याचा, उदरनिर्वाहाचा प्रश्न ...

Yes Bank : येस बँकेची एकच डील, शेअर्सनी घेतला रॉकेट स्पीड; फक्त 3 दिवसांत दिला बम्पर परतावा - Marathi News | Single deal of Yes Bank, shares took rocket speed; Bumper refund given in just 3 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :येस बँकेची एकच डील, शेअर्सनी घेतला रॉकेट स्पीड; फक्त 3 दिवसांत दिला बम्पर परतावा

2022 मध्ये येस बँकेतील गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त ठरली होती. यादरम्यान बँकेने पोझिशनल गुंतवणूकदारांना 57.78 टक्क्यांपर्यंतचा परतावा देत मालामाल केले होते. ...

शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण: आमदार अनिल भोसलेंचा जामीन फेटाळला - Marathi News | Shivajirao Bhosale Bank embezzlement case: MLA Anil Bhosale's bail rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण: आमदार अनिल भोसलेंचा जामीन फेटाळला

तात्पुरता जामिनाचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला... ...

New Rules 2023: नव्या वर्षात नवे नियम! खिशावर ताण, आजपासून क्रेडिट कार्ड, बँक लॉकरसह या गोष्टी बदलल्या - Marathi News | New Rules 2023: New rules in the new year! Stress on the pocket, from today these things have changed with credit cards, bank lockers, itr | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात नवे नियम! खिशावर ताण, आजपासून क्रेडिट कार्ड, बँक लॉकरसह या गोष्टी बदलल्या

काही बदल तर आपल्या खिशावर परिणाम करतात. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असेच काही महत्वाचे नियम बदलले आहेत. ...

सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटलांना दणका; माजी अध्यक्ष म्हणाले.. - Marathi News | Re investigation into Sangli District Bank embezzlement, Jayant Patil shocked | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटलांना दणका; माजी अध्यक्ष म्हणाले..

चौकशीला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती शिंदे- फडणवीस सरकारने उठवली. ...

Sangli News: मिरजेत मृताच्या खात्यातील २१ लाखांवर बँक व्यवस्थापकाचाच डल्ला, दोघांना अटक - Marathi News | 21 lakhs in the account of the deceased bank manager's scam in miraj, two arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: मिरजेत मृताच्या खात्यातील २१ लाखांवर बँक व्यवस्थापकाचाच डल्ला, दोघांना अटक

खातेदार राव यांच्या बहिणीच्या मुलाने मामाच्या खात्याची चाैकशी करून या खात्यातील रक्कम वर्ग झाल्याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. ...

कोरोनामुळे कर्जदार गेले..अन् ६२ कोटींचे कर्ज थकले, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र  - Marathi News | In the last two years, 1061 people have died due to Corona, due to which the loan of Rs. 62 crore 46 lakh is outstanding from West Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनामुळे कर्जदार गेले..अन् ६२ कोटींचे कर्ज थकले, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र 

कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत कुटुंबीय आहेत. ...

Pune | दौंडमध्ये बँकेतून दीड लाख रुपये असलेली बॅग लंपास - Marathi News | A bag containing one and a half lakh rupees was stolen from Daundla Bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | दौंडमध्ये बँकेतून दीड लाख रुपये असलेली बॅग लंपास

पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला... ...