Nirnala Sitharaman News: २०१८-१९ या आर्थिक वर्षात सर्वाधिक २ लाख ३६ हजार २६५ कोटी रुपये माफ करण्यात आले. पाहा कोणत्या वर्षी किती कोटींचं कर्ज झालंय माफ. ...
न्यु इंडिया सहकारी बँकेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवून त्यांच्या घामाचे-मेहनतीचे पैसे तिकडे ठेवले होते.या बँकेत १२२ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्यानें रिझर्व्ह बँकेने १३ फेब्रुवारी रोजी रात्री या बँकेतून पैसे काढण्यास ठेवीदारांना मज्जाव केला. ...
How to Keep Cibil Score Good: सिबिल स्कोअर हा आर्थिक व्यवहारासाठीच नाही, तर लग्न ठरवण्यासाठी महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. ...
राज्यातील अनेक साखर कारखान्यांना सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. या साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्यांकडील मुदत कर्जाचे पुनर्गठण करावे. ...
Bank unions strike : आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. आयबीए सोबत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने संघटना संपावर ठाम आहे. ...