दरम्यान, बँकांनी वार्षिक पतपुरवठ्याचे ६१.७९ टक्के लक्ष्य ३० सप्टेंबरअखेर अखेर गाठले आहे. यामध्ये प्रामुख्याने ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज उद्दिष्टाच्या तुलनेत ४ हजार ४५४ कोटी पीककर्ज वाटप केले आहे ...
चालू गळीत हंगामात नोव्हेंबर २०२५ अखेर गळितास आलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा केल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. ...
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतूने शासानाच्या पर्यटन विभागामार्फत शासन निर्णयाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी Aai Tourism Policy आई महिला केंद्रीत/लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर केले आहे. ...
Central Bank of India Saving Scheme: यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात होऊनही अनेक बँका अजूनही मुदत ठेव (एफडी) खात्यांवर उत्तम व्याज देत आहेत. रिझर्व्ह बँक (RBI) गरजेनुसार रेपो रेटमध्ये बदल करत असते. ...
Digital Safety Rules : UPI मुळे पेमेंट करणे जितके सोपे झाले आहे तितकेच सायबर फसवणुकीचा धोकाही झपाट्याने वाढला आहे. म्हणूनच, प्रत्येक कुटुंबाने UPI शी संबंधित काही महत्त्वाचे सुरक्षा नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...