देशातील बहुतांश ठिकाणी बांबू ही जंगलातील नैसर्गिक वनस्पती आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीमधून व परसबागेत बांबूची लागवड केली जाते. जिल्ह्यातही बांबूपासून वस्तू निर्मिती करणारा मोठा जनसमुदाय आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक भूभाग जंगलांनी व्याप्त आहे. बांबूची मोठ्या ...
वडाळी बांबू उद्यानात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगुलांचाही शिरकाव वाढला आहे. त्यांच्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता परिसरात महिनाभरापूर्वी १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. ...
राज्यातील बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी राज्य शासन आणि टाटा ट्रस्टच्या भागीदारीतून स्थापन केलेल्या आणि नफा पायाभूत नसलेल्या ‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र’ या कंपनीच्या कार्याचे स्वरूप व उद्देश जाहीर करण्यात आले. ...
बांबू मिशन अंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रत्येकी २० याप्रमाणे ६० विद्यार्थी संबंधीत विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात ( ...
‘नॅक’ मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांनाच पदवी अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा मंजूर करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शटरमध्ये महाविद्यालये सुरू करून दुका ...
महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर महापालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, तत्त्पूर्वी ५ जूनला पर्यावरणदिनी आयुक्तांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे ...