शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

ठाणे : डंपर बाजूला करण्यावरून शिवसेना शाखेत तोडफोड; शिवसैनिकाला मारहाण

पुणे : नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने.. 

मुंबई : ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये, ही लाजिरवाणी बाब’

मुंबई : समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या - शिवसेना

वसई विरार : वसईत अर्कचित्र प्रदर्शनातून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; मोठ्या संख्येने रसिकांनी केली गर्दी

महाराष्ट्र : ...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले!

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

संपादकीय : बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनेची एवढी धडपड कशासाठी?

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा मालक ठरला, उद्धव आणि जयदेव यांच्यातील वाद मिटला

मुंबई : मुंबईच्या महापौरांचा मुक्काम राणीच्या बागेत; बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्थलांतर