शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : शिवसेनाप्रमुखांनी 'या' मुस्लीम आमदाराला दिली होती 'शिवभक्त' उपाधी

ठाणे : क्रीडा विद्यापीठाचा भूखंड मेट्रोच्या घशात; ठेकेदारावर मेहरनजर

क्रिकेट : India Vs Pakistan Latest News: भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकले बाळासाहेब आणि मोदींचे बॅनर

मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती परस्पर?

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंकडे होती दैवी शक्ती ; चंद्रकात खैरेंचा अजब दावा

महाराष्ट्र : 'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली

महाराष्ट्र : Video: झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा; बाळासाहेब ठाकरेंचा 'आवाssज'!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंपेक्षा राज यांना माध्यमांवर जास्त टीआरपी ?

राजकारण : ...म्हणून राज ठाकरेंनी केला नाही पहिल्या टप्प्यात प्रचार?