लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदेव बाबा

Baba Ramdev News in Marathi | बाबा रामदेव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Baba ramdev, Latest Marathi News

100 कोटी हिंदूंना बदनाम करू नका, 'टूल किट'वरुन बाबा रामदेव कडाडले - Marathi News | Don't defame 100 crore Hindus, Baba Ramdev got rid of the tool kit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 कोटी हिंदूंना बदनाम करू नका, 'टूल किट'वरुन बाबा रामदेव कडाडले

टूल किटप्रकरणावरु भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच आता बाबा रामदेव यांनीही यात उडी घेतली आहे. बाबा रामदेव यांनी टूल किटवरुन 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका, असे म्हटलंय.  ...

ही केवळ अफवा, योगपीठातील कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण - Marathi News | baba ramdev on corona infection in pantjali said no staff member is covid positive this is rumor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही केवळ अफवा, योगपीठातील कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

Coronavirus : पतंजलीतील ८३ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आलं होतं समोर ...

Corona Virus: बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात कोरोनाचा शिरकाव; ८३ जणांना लागण - Marathi News | coronavirus 83 people tested corona positive in patanjali yogpeeth of baba ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात कोरोनाचा शिरकाव; ८३ जणांना लागण

Corona Virus: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

केवळ २ दिवसांत बाबा रामदेव यांना भरघोस नफा; 'या' कंपनीचे १० टक्के शेअर्स वाढले - Marathi News | baba ramdev led patanjali ayurved firm ruchi soya share price market capital gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ २ दिवसांत बाबा रामदेव यांना भरघोस नफा; 'या' कंपनीचे १० टक्के शेअर्स वाढले

योगगुरू बाबा रामदेव यांच्या एका कंपनीला भरघोस नफा झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

"बाबा रामदेव, अनिल अंबानींना मिहान प्रकल्पात दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?" - Marathi News | when will the industry developed on the land given to Anil Ambani Baba Ramdev in the Mihan project nagpur asked Nana Patole maharashtra budget session | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाबा रामदेव, अनिल अंबानींना मिहान प्रकल्पात दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?"

Maharashtra Vidhan Sabha Session : शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत?, पटोलेंचा सवाल ...

"...तोपर्यंत पतंजलीच्या Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही"  - Marathi News | Sale of Patanjali's Coronil tablets won't be allowed in Maharashtra, says Home Minister Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत पतंजलीच्या Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही" 

Patanjali's Coronil And Maharashtra : कोरोनिल हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहे. ...

रामदेव बाबांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन अडचणीत; कोरोनिल लाँचवर 'आयएमए'ने मागितलं उत्तर - Marathi News | indian medical association reaction on patanjali coronil questions health minister harshwardhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामदेव बाबांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन अडचणीत; कोरोनिल लाँचवर 'आयएमए'ने मागितलं उत्तर

Baba Ramdev on Coronil : पतंजलीच्या कोरोनिल या औषधाला WHO चं सर्टिफिकेट मिळाल्याच्या दाव्यावर IMA नं नोंदवला आक्षेप ...

रामदेव बाबांनी लॉन्च केलेले औषध कोरोनिल WHO सर्टिफाईड नाही; ट्विट करत केला खुलासा - Marathi News | The drug Coronil launched by Ramdev Baba is not WHO certified Revealed by tweeting | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रामदेव बाबांनी लॉन्च केलेले औषध कोरोनिल WHO सर्टिफाईड नाही; ट्विट करत केला खुलासा

Coronil launched by Ramdev Baba is not WHO certified : दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली होती.  ...